गोलू बारहाते,
बीबीसी माझा, चंद्रपूर
चंद्रपूरचे किन्हीकर परिवार करत आहे पन्नास वर्षा पासून आई महालक्ष्मीची महापूजा. एड. अभिजित किन्हीकर परिवारचा वारसा चालवत भक्तिभावाने करत आहे आई महालक्ष्मीची सेवा. महालक्ष्मी व्रतचे हिंदु धर्मात आहे विशेष महत्त्व. महाराष्ट्रात सोबतच देशात वेगवेगळ्या राज्यात सुद्धा उस्तवा सारखा साजरा केला जातो. यात लक्ष्मी आईच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. हिंदू धर्मात मान्यता आहे की आई महालक्ष्मी व्रत केल्याने घरात सुख शांति नांदते आणि आर्थिक भरभराटी येते.