STATE बल्लारपूर पोलिसांनी केला मोटारसायकल चोर टोळीचा पर्दाफाश 06/10/202406/10/2024 5 दुचाकी आणि 7 इंजिने जप्त, ४ आरोपींना केली अटक प्रमोद गहलोतबीबीसी माझा प्रिन्स उर्फ कालू संग्राम बहुरिया असे आहे आरोपीचे नाव. आरोपी सरदार पटेल प्रभाग बल्लारपूर येथील रहिवाशी आहे.
नांदेड जिल्ह्यात ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप; कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा केंद्रबिंदू नांदेड जिल्ह्यासह परिसरातील अनेक भागांमध्ये आज सकाळी ७:१४ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ४.५…
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा द्या अन्यथा उग्र आंदोलन करू- भूमिपुत्र शेतकरी ब्रिगेड सविस्तर बातमी याप्रमाणे आहे की प्रधानमंत्री पिक विमा योजना (एक रुपयांमध्ये पिक विमा) अंतर्गत शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाचा पिक विमा सरकारने…
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व चंद्रपूर उपकेंद्र येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा उभारणार सिनेट सदस्य, युवासेना सचिव प्रा.निलेश बेलखेडे यांच्या प्रयत्नांना यश गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सिनेट सदस्य तथा युवासेना पूर्व विदर्भ सचिव प्रा.…