वरदान बनावा म्हणुन मीच आणलेला ऊद्योग आता महाशाप ठरु नये – राजे अम्ब्रिशराव आत्राम

एटापल्ली येथे भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न; राजेंचा जोरदार स्वागत! एटापल्लीऊद्योगरहीत जिल्हा म्हणुन असलेली ओळख पुसत पालकमंत्री या नात्याने…

मुल तालुक्यातील दुर्दैवी घटना: वाघाच्या हल्ल्यात गुरख्याचा मृत्यू; फिस्कुटी गावात भिंत कोसळून दांपत्याचा मृत्यू

मागील काही दिवसापासून जिल्ह्यात मुल तालुक्यात वन्यप्राणी हल्याच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. अशीच एक दुर्दैवी घटना १ सप्टेंबरला दुपारी…

पोळ्याचा दिवशी बळीराजावर पूर कोपला : मिरचीचे पिक पाण्याखाली : पुरात शिरून झाडे काढण्यासाठी बळीराजाची धडपड

शुभम कावळेजिल्हा प्रतिनिधीशेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळाच्या सण म्हणजे पोळा. या सणाच्या आनंदावर नदीला आलेल्या पुराने विरजन टाकले. पूर शेतात शिरला, पिके…

भर पावसात चंद्रपूरच्या महिलांचा न्यायासाठी मशाल मार्च: ‘डॉटर्स ऑफ चंद्रपूर’ ने शहर उजळले

चंद्रपूर, ३१ ऑगस्ट (प्रतिनिधी)महिलांवरील वाढत्या हिंसाचाराविरूद्ध आवाज उठवत, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, विधान परिषद सदस्य आमदार…

आता लढायचेच ! माघार नाही: राजे अम्ब्रीशराव महाराजांनी स्पष्ट केली भुमिका

कोणत्याही स्थितीत आम्ही राजें सोबतच! सर्व भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे एकमुखाने समर्थन! राणी कुमरेगडचिरोली जिल्हा प्रतीनीधी महायुती मध्ये तिसरा भिडू…

नांदेडचे लोकप्रिय खासदार वसंत चव्हाण यांचे निधन: सरपंचपदापासून लोकसभेपर्यंतचा प्रवास संपला

नांदेडचे लोकप्रिय खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत चव्हाण यांचे आज (२६ ऑगस्ट) पहाटे ४ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.…

बेंबाळ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे स्कूल बॅग वितरण

ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचणारी एकमेव वाहिनी म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा. पूर्वी असंख्य उपक्रम या शाळें साठी राबविले जात…

भाजपचे कार्यकर्ते आत्मविश्वासाने पुढे जा: हंसराज अहीर यांचे आवाहन

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कार्यकर्त्यांना नवा जोश देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांना नवा जोश देण्याचा प्रयत्न राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे…

अशुद्ध पाणी आणि मूलभूत आरोग्य सुविधांअभावी ग्रामस्थांचे हाल

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील शेवटचे गाव गंगापूर टोक येथे अतिसार रोगाने थैमान घातल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या परिस्थितीची…

भूमिपुत्र ब्रिगेडचा झंझावात

भूमिपुत्र ब्रिगेडच्या आठ शाखांच्या फलकांचे एकाच दिवशी उद्घाटन डॉ.अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात स्थापन झालेल्या भूमिपुत्र ब्रिगेड या संघटनेच्या…