STATE बाप्पा…. बळीराजाचे दुःख दूर कर….. काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बाप्पाला साकडे 07/09/202407/09/2024 खासदार धानोरकरांच्या घरी बाप्पा विराजमान.. बाप्पाचा आरतीत खासदार धानोरकर लीन बीबीसी माझा न्यूज नेटवर्क
राज्यात 14 हजार 690 अंगणवाडी सेविकांची भरती सुरू आनंदाची बातमी नोकरीच्या शोधत असणाऱ्या बेरोजगार महिला व तरुणींना एक चांगली रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. कारण की राज्यात अंगणवाडी…
अमित शाह यांच्या “औरंगजेब फॅन क्लब” टिप्पणी नंतर उद्धव ठाकरे यांची टीका: “अहमद शाह अब्दालीचे राजकीय वारसदार” केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी “औरंगजेब फॅन क्लब” टिप्पणी केल्यानंतर काही दिवसांनी, शिवसेना (UBT) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
“४०० पार विजयाच्या आत्मविश्वासाने मतदार सुट्टीवर”, शिंदेंचा धक्कादायक दावा मुख्यमंत्री शिंदेंनी पराभवाचं खापर फोडलं मतदारांवर लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुतीतर्फे विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली असून ६ जुलै पासून महायुतीचा मेळावा संपन्न झाला.