STATE बाप्पा…. बळीराजाचे दुःख दूर कर….. काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बाप्पाला साकडे 07/09/202407/09/2024 खासदार धानोरकरांच्या घरी बाप्पा विराजमान.. बाप्पाचा आरतीत खासदार धानोरकर लीन बीबीसी माझा न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र कर्जबाजारी असतांना देखील भारतीय क्रिकेट संघाला ११ कोटींचे रोख बक्षीस देण्यावर विरोधी पक्षनेत्यांची टीका महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय क्रिकेट संघाला मोठ्या रोख बक्षिसाची घोषणा केल्याबद्दल आक्षेप घेतला…
बल्लारपूर पोलिसांनी केला मोटारसायकल चोर टोळीचा पर्दाफाश 5 दुचाकी आणि 7 इंजिने जप्त, ४ आरोपींना केली अटक प्रमोद गहलोतबीबीसी माझा प्रिन्स उर्फ कालू संग्राम बहुरिया असे आहे…
बाईचे बाई पण बाईचे बाई पण बाई सोनेरी पहाटसडा रांगोळीचा थाटबाई पदर सांभाळीकरी संसाराचा घाट… बाई दिव्यातील वातबाई प्रेमळ ती साथबाई नसता घरातविचारत…