AIASL Bharti 2024: एआई एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये 3256 रिक्त जागांसाठी भरती

AIASL Bharti 2024: एआई एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये 3256 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून ही भरती थेट मुलाखती द्वारे होणार आहेत.

मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भरती असून सर्वात मोठी भरती जाहीर झालेली आहे यासाठी 12 जुलै 2024 पासून 16 जुलै 2024 पर्यंत मुलाखत घेतल्या जाणार आहे तरी इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि संपूर्ण जाहिरात वाचून पात्रता तपासून मुलाखतीला उपस्थित राहावे.

पदांचा तपशील (AIASL Bharti 2024)

  1. टर्मिनल मॅनेजर पेसेंजर -02 जागा
  2. डेप्युटी टर्मिनल मॅनेजर पेसेंजर – 09 जागा
  3. ड्युटी मॅनेजर पेसेंजर – 19 जागा
  4. ड्युटी ऑफिसर पेसेंजर – 42 जागा
  5. ज्युनिअर ऑफिसर कस्टमर सर्विस – 45 जागा
  6. रॅम्प मॅनेजर – 02 जागा
  7. ड्युटी रॅम्प मॅनेजर – 06 जागा
  8. ड्युटी मॅनेजर रॅम्प – 40 जागा
  9. जुनियर ऑफिसर टेक्निकल – 91 जागा
  10. टर्मिनल मॅनेजर कार्गो – 01 जागा
  11. डेप्युटी टर्मिनल मॅनेजर कार्गो – 03 जागा
  12. ड्युटी मॅनेजर कार्गो – 11 जागा
  13. ड्युटी ऑफिसर कार्गो – 09 जागा
  14. जुनियर ऑफिसर कार्गो – 56 जागा
  15. पॅरामेडिकल कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह – 03 जागा
  16. रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह – 406 जागा
  17. युटिलिटी एजंट कम रॅम ड्रायव्हर – 263 जागा
  18. हॅंन्डीमॅन पुरुष – 2216 जागा
  19. युटिलिटी एजंट मेल – 22 जागा

शैक्षणिक पात्रता
वर नमूद केलेल्या वेगवेगळ्या 19 पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी दर्शवण्यात आलेली आहे मूळ जाहिरातीमध्ये या विषयाचे सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकता.

कमीत कमी दहावी पास पासून ही भरती पदव्युत्तर असलेल्या उमेदवारापर्यंत लागू असेल, जर तुम्ही कमीत कमी दहावी पास असेल तर येता अर्ज करू शकणार आहात.

पगार (AIASL Bharti 2024)
या पदावरती मध्ये 22530 पासून 75000 रुपये पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे यासोबतच इतर लाभ सुद्धा उमेदवाराला मिळणार आहेत.

अर्ज करण्याची पद्धत
ही भरती थेट मुलाखती द्वारे होणार असून उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या नमुन्यातील अर्ज व्यवस्थित रित्या भरावेत व आवश्यक कागदपत्रे त्याची एक साक्षांकित प्रति व मूळ कागदपत्रे सोबत घेऊन जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे विविध तारखेला मुलाखतीत जावे.

मुलाखतीची तारीख व वेळा
पद क्रमांक 01 ते 15 साठी 12 जुलै 2024 आणि 13 जुलै 2024 रोजी ९.30 ते १२.30 वाजेपर्यंत मुलाखत घेतली जाणार आहे तर पद क्रमांक 16,17 साठी 14 व 15 जुलै रोजी मुलाखत घेतली जाणार आहे आणि पद क्रमांक 18,19 साठी 16 जुलै 2024 रोजी मुलाखत घेतली जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता
जीएसटी कॉम्प्लेक्स, नियर सहर पोलीस स्टेशन सीएसएमआय एअरपोर्ट टर्मिनल टू, गेट नंबर पाच, सहर अंधेरी ईस्ट मुंबई, 400 009

वयोमर्यादा (AIASL Bharti 2024)
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे जास्तीत जास्त 28 वर्षे असावे इतर मागासवर्गीयासाठी तीन वर्षे अनुसूचित जाती जमातीसाठी पाच वर्ष पर्यंत शिथिल ठेवण्यात आलेले आहेत.

इतर महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवाराला मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहायचे आहे AIASL Bharti 2024 कडून कोणत्याहि प्रकारचा भत्ता यासाठी मिळणार नाही.
  • उमेदवाराने अर्ज करण्या अगोदर जाहिरात संपूर्ण वाचावी व पात्र असेल तरच अर्ज सादर करावे उमेदवाराला मराठी भाषेचे तसेच इंग्रजी भाषेत हिंदी भाषेचे ज्ञान असावे कमीत कमी बोलता व समस्त येणे आवश्यक असेल.
  • तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल पात्र असेल तर मूळ जाहिरात डाऊनलोड करा व त्यामध्ये दिलेले अर्ज भरून विहित तारखेला मुलाखतीला हजर राहा.

मूळ जाहिरात : डाउनलोड करा