STATE बल्लारपूर पोलिसांनी केला मोटारसायकल चोर टोळीचा पर्दाफाश 06/10/202406/10/2024 5 दुचाकी आणि 7 इंजिने जप्त, ४ आरोपींना केली अटक प्रमोद गहलोतबीबीसी माझा प्रिन्स उर्फ कालू संग्राम बहुरिया असे आहे आरोपीचे नाव. आरोपी सरदार पटेल प्रभाग बल्लारपूर येथील रहिवाशी आहे.
चंद्रपूर वन विकास महामंडळाचा मोठा निर्णय: कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहा कर्मचारी निलंबित चंद्रपूर वन विकास महामंडळाने (FDCM) एका धक्कादायक निर्णयात सहा कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे, ज्यामुळे वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.…
राजुरा वन परिक्षेत्रात कडक कारवाई: अवैध रेती वाहतुकीचे पाच ट्रॅक्टर जप्त राजुरा वन परिक्षेत्रात वन गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी वन विभागाने कंबर कसली आहे. मध्य चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांनी नुकत्याच…
“४०० पार विजयाच्या आत्मविश्वासाने मतदार सुट्टीवर”, शिंदेंचा धक्कादायक दावा मुख्यमंत्री शिंदेंनी पराभवाचं खापर फोडलं मतदारांवर लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुतीतर्फे विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली असून ६ जुलै पासून महायुतीचा मेळावा संपन्न झाला.