अँकर : कुत्र्याला काय दुर्बुद्धी सुचली माहिती नाही. कुणाला चावावे, हे कुत्र्याला कळले नाही, याचे वाईट वाटते. कुत्रा हा प्रामाणिक प्राणी आहे. अशा प्रामाणिक कुत्र्याने का राग काढला, याची SIT मार्फत चौकशी केली पाहिजे, असे उपरोधिक विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संभाजी भिडेंच्या संदर्भात केले.
वडेट्टीवारांनी भिडे गुरुजींना लगावला उपरोधिक टोला
