रस्त्याचा कडेला अस्वल, मुख्य मार्गानी प्रवाशी : चंद्रपूरातील हा विडिओ होत आहे वायरलं

वाघाच्या जिल्ह्यातील थरार आला पुढे

चंद्रपूर

खरंतर चंद्रपूर म्हटलं की येथील वाघ डोळ्यापुढे उभे राहतात.बघितलं तर अनेक दुर्मिळ वन्यजीवांचा आवास चंद्रपूरातील वनात आहे. असा अनेकदा घडला आहे की वन्यजीव थेट शहरात प्रवेश करतात. त्यांचे विडिओ समाज माध्यमात वायरल होत असतात. सध्या असाच एक विडिओ वायरलं होत आहे. या विडिओमध्ये मार्गाला लागून असलेल्या जंगलातून अस्वल आपल्याच एटीत जात आहे. तर जराही भय न बाळगता मार्गांवरून प्रवासी ये जा करीत आहेत.हा विडिओ ऊर्जानगर कॉलोनीचा आहे. सायंकाळी सहा वाजता च्या दरम्यान हा व्हिडिओ काढला गेला. शुभम कावळे यांनी हा विडिओ उपलब्ध करून दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *